AgroStar
सिंजेन्टा
1 farmers
सिंजेन्टा पोलो (डायफेन्थ्यूरॉन 50% डब्ल्यूपी) 500 ग्रॅम
₹1630₹1675

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: डायफेन्थ्यूरॉन 50% डब्ल्यूपी
  • मात्रा: 25 ग्रॅम / पंप किंवा 250 ग्रॅम / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: पांढरीमाशी,फुलकिडे ,मावा ,तुडतुडे ,डायमंड बॅक मॉथ, कोळी,कॅप्सूल बोरर
  • सुसंगतता: बहुतेक रसायनांशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: कापूस, कोबी, मिरची, वांगी, वेलची
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): कापूस आणि भाजीपालांवर पिकांवरील मावा तुडतुडे व पांढरीमाशीवर उत्कृष्ट नियंत्रण
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!