AgroStar
Maharashtra
सिंजेन्टा
54 शेतकरी
सिंजेन्टा कराटे लॅम्डासायहॅलोथ्रीन 5% ईसी 100 मिली
₹70
₹84
रेटिंग
4.5
5
★
41
4
★
5
3
★
3
2
★
2
1
★
3
महत्वाचे गुणधर्म:
रासायनिक रचना:
लॅम्डासायहॅलोथ्रीन 5% ईसी
मात्रा:
30 मिली प्रति पंप या 300 मिली प्रति एकर
प्रभावव्याप्ती:
कापूस: बोंडअळी ,तुडतुडे, फुलकिडे; तांदूळ (भात): पाने गुंडाळणे , खोडकीड , ग्रीन लीफ हॉपर, गॉल मिज, राईस हिस्पा, फुलकिडे; वांगी: शेंडा व फळ पोखरणारी अळी; टोमॅटो: फळ पोखरणारी अळी; मिरची: फुलकिडे,कोळी, शेंग पोखरणारी अळी; कांदा: फुलकिडे; भिंडी (भेंडी): तुडतुडे, शेंडा पोखरणारी अळी; चिकू: पॉड बोरर; भुईमूग: फुलकिडे, लीफ हॉपर,नागअळी
सुसंगतता:
बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
पुनर्वापर करण्याची वारंवारीता:
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू:
कापूस, भात, वांगी, मिरची, टोमॅटो, कांदा, भिंडी, हरभरा , भुईमूग
अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती):
कराटे हे विविध कीटकांच्या नियंत्रणासाठी स्पर्शजन्य प्रभावी कीटकनाशक आहे. एक व्यापक स्पेक्ट्रम सिंथेटिक पायरेथ्रॉइड कीटकनाशक जे चावणाऱ्या कुरतडणाऱ्या व रसशोषक किडींचे नियंत्रण करते.
खरेदी करा