सिंजेन्टा कराटे लॅम्डासायहॅलोथ्रीन 5% ईसी 1 ली
ब्रॅण्ड: सिंजेन्टा
₹599₹750

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: लॅम्डासायहॅलोथ्रीन 5% ईसी
  • मात्रा: 30 मिली प्रति पंप या 300 मिली प्रति एकर
  • प्रभावव्याप्ती: कापूस: बोंडअळी ,तुडतुडे, फुलकिडे; तांदूळ (भात): पाने गुंडाळणे , खोडकीड , ग्रीन लीफ हॉपर, गॉल मिज, राईस हिस्पा, फुलकिडे; वांगी: शेंडा व फळ पोखरणारी अळी; टोमॅटो: फळ पोखरणारी अळी; मिरची: फुलकिडे,कोळी, शेंग पोखरणारी अळी; कांदा: फुलकिडे; भिंडी (भेंडी): तुडतुडे, शेंडा पोखरणारी अळी; चिकू: पॉड बोरर; भुईमूग: फुलकिडे, लीफ हॉपर,नागअळी
  • सुसंगतता: बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: कापूस, भात, वांगी, मिरची, टोमॅटो, कांदा, भिंडी, हरभरा , भुईमूग
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): कराटे हे विविध कीटकांच्या नियंत्रणासाठी स्पर्शजन्य प्रभावी कीटकनाशक आहे. एक व्यापक स्पेक्ट्रम सिंथेटिक पायरेथ्रॉइड कीटकनाशक जे चावणाऱ्या कुरतडणाऱ्या व रसशोषक किडींचे नियंत्रण करते.
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन सिंजेन्टा कराटे लॅम्डासायहॅलोथ्रीन 5% ईसी 1 ली आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा