AgroStar
सिंजेन्टा
149 शेतकरी
सिंजेन्टा इसाबियन 1 लिटर
₹1179₹1689

Free Home Deliveryरेटिंग

4.4
107
18
12
2
10

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: अमीनो अॅसिडस्, पेप्टाइड्स
  • मात्रा: 2 मिली / लिटर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: उत्पादन आणि गुणवत्ता सुधारणेसाठी
  • सुसंगतता: बहुतेक कीटकनाशकांशी सुसंगत
  • पिकांना लागू: सर्व पीक
  • अतिरिक्त वर्णन: इसाबीयन - एक अमीनो अॅसिड आणि अन्नद्रव्ये (पोषक घटक) -आधारित बायोस्टिम्युलंट आहे जो पिकामध्ये (वाढ, जोम, उत्पन्न, गुणवत्ता) वाढवते.
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने