सामान्यतः वापरल्या जाणार्या बुरशीनाशकाबरोबर सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक आहे जे कापसातील पांढरी माशी,मावा, तुडतुडे आणि फुलकिडे, कोबीमधील डायमंड ब्लॅक मॉथ (डीबीएम), मिरचीमधील कोळी आणि वांग्यातील पांढरीमाशी,लाल कोळी आणि टरबूजमधील पांढरी माशी नियंत्रित करते.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!