सिंजेंटा एनके-६२४० प्लस मका (3.6 किलो) बियाणे
ब्रॅण्ड: सिंजेन्टा
₹1280₹1500

इतर तपशील

  • पिकाचा कालावधी:११० - १२५ दिवस
  • पहिली तोडणी:११० - १२५ दिवस

उत्पादनाची वैशिष्ट्ये

जातीचा प्रकारसेमी-डेंट
कणसाचा घट्टपणाघट्ट दाणे
कणसाचा रंगनारंगी पिवळसर
सिंचनाची आवश्यकताबागायती क्षेत्राची आवश्यकता

महत्वाचे गुणधर्म:

  • पेरणीचा हंगाम: खरीप / रब्बी
  • पेरणीची पद्धत: पेरणी
  • पेरणीतील अंतर: दोन ओळींतील अंतर 45-60 सें.मी ; दोन रोपांमधील अंतर 15 सें.मी.
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): उत्तम टपोरे दाणे असणारे कणीस
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन सिंजेंटा एनके-६२४० प्लस मका (3.6 किलो) बियाणे आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा