भात: करपा आणि शीथ ब्लाइट, कापूस: पानावरील डाग, मका: करपा आणि केवडा, गहू: तांबेरा आणि भुरी, ऊस: लाल कानी, स्मट आणि तांबेरा, कांदा: जांभळा डाग, स्टेम्फिलियम करपा आणि केवडा, टोमॅटो : लवकरचा करपा आणि उशीराचा करपा, मिरची: अँथ्रॅकनोज आणि भुरी, हळद: पानांचे डाग, पानांचे डाग आणि कंद कुज
मिसळण्यास सुसंगत
सामान्यतः वापरल्या जाणार्या कीटकनाशक आणि बुरशीनाशकांशी सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
कीटकांचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
अतिरिक्त माहिती
अमिस्टार टॉप हे ब्रॉड स्पेक्ट्रम आणि दीर्घ कालावधीचे नियंत्रण बुरशीनाशक आहे ज्यामध्ये पिवळा तांबेरा , भुरी, उशीराचा करपा , शीथब्लाइट,केवडा,पानावरील डाग, लाल कानी इत्यादी रोगांचा समावेश होतो.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!