AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सायटोझायम
182 शेतकरी

सायटोन्यूट्री-सीएबी

₹600₹725
( 17% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.3
127
18
16
11
10

महत्वाचे गुणधर्म:

घटक
सेंद्रीय संयुगे 20%, कॅल्शियम 9%, बोरॉन 0.75%
प्रमाण
फळबागांसाठी 400 मिली / एकर किंवा 2 मिली / लिटर पाण्यामध्ये आणि भाज्यासाठी 3-4 मिली / लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
फळ आणि भाजीपाल्याच्या उत्तम गुणवत्तेसाठी आणि भाजीपाल्यावरील काळे डाग कमी करते
मिसळण्यास सुसंगत
सर्व प्रकारचे कीटकनाशके, बुरशीनाशक, सूक्ष्म पोषक घटक आणि खते सुसंगत आहेत
पिकांसाठी लागू
द्राक्षे, टोमॅटो, कापूस, कॅप्सिकम, कांदा, काकडी, मिरची, बटाटा, सफरचंद, आंबा, लिची, लिंबूवर्गीय, डाळिंब आणि केळी
अतिरिक्त माहिती
पिकांची टिकवण क्षमता वाढवते तसेच पीक काढणी नंतर चांगली गुणवत्ता राखते.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise