सायटोन्यूट्री-सीएबी
ब्रॅण्ड: सायटोझायम
₹600₹725

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: सेंद्रीय संयुगे 20%, कॅल्शियम 9%, बोरॉन 0.75%
  • मात्रा: फळबागांसाठी 400 मिली / एकर किंवा 2 मिली / लिटर पाण्यामध्ये आणि भाज्यासाठी 3-4 मिली / लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: फळ आणि भाजीपाल्याच्या उत्तम गुणवत्तेसाठी आणि भाजीपाल्यावरील काळे डाग कमी करते
  • सुसंगतता: सर्व प्रकारचे कीटकनाशके, बुरशीनाशक, सूक्ष्म पोषक घटक आणि खते सुसंगत आहेत
  • पिकांना लागू: द्राक्षे, टोमॅटो, कापूस, कॅप्सिकम, कांदा, काकडी, मिरची, बटाटा, सफरचंद, आंबा, लिची, लिंबूवर्गीय, डाळिंब आणि केळी
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): पिकांची टिकवण क्षमता वाढवते तसेच पीक काढणी नंतर चांगली गुणवत्ता राखते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन सायटोन्यूट्री-सीएबी आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा