पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
रेटिंग
4.6
20
3
4
0
0
महत्वाचे गुणधर्म:
कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
भूमिका (सेंद्रिय वनस्पती विटालायझर) 4 किलो X 1 युनिट
सल्फर मॅक्स (सल्फर 90% ग्रॅन्युलर) 3 किलो बकेट X 1 युनिट
ऍग्रोनिल जीआर (फिप्रोनिल ०.3% जीआर) 5 किलो X 1 युनिट
अतिरिक्त माहिती
आम्ही तुमच्यासाठी वाळवी, रूट बोरर, खोडकीड, मावा, तुडतुडे, फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी एक विशेष ट्रीटमेंट तयार केली आहे. या उपचारामध्ये एक कीटकनाशक आणि दोन पिकपोषक आहेत जे बियाणाचा जोम वाढवतात आणि मुळांच्या विस्तारास प्रोत्साहन देतात आणि सल्फरची कमतरता पूर्ण करण्याबरोबरच, मातीचे आरोग्य सुधारवते. मातीचे पीएच समतोल राखणे आणि पिकाच्या निरोगी वाढीसाठी इतर पोषकद्रव्ये शोषून घेण्यास मदत करणे.
पिकांसाठी लागू
सर्व पीक
परिणामकारकता
सल्फर मॅक्स: सल्फरची कमतरता पूर्ण करण्याबरोबरच, ते मातीचे आरोग्य सुधारते, मातीचे पीएच संतुलित करते आणि इतर पोषक द्रव्ये शोषण्यास मदत करते.;भूमिका: बियाणाचा जोम वाढवते आणि मुळांच्या विस्तारास प्रोत्साहन देते;अॅग्रोनिल जीआर:वाळवी, रूट बोरर, खोडकीड, मावा,तुडतुडे,फुलकिडे