AgroStar
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
0 शेतकरी
सर्वसमाविष्ट शक्तीवर्धक कॉम्बो
₹999₹1350

महत्वाचे गुणधर्म:

  • कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन: सुपर सोना (250 ग्रॅम) + न्युट्रीप्रो ग्रेड 2 - 250 + हयूमिक पॉवर अडवांस पावडर (95% हुमिक ऍसिड) (250 ग्रॅम)
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): सुपर सोना - पिकाची वाढ आणि हिरवळ आणते न्युट्रीप्रो ग्रेड 2 - सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेवर उपचार म्हणून तसेच निरोगी जोमदार वाढीसाठी. हयूमिक पॉवर अडवांस पावडर (95% हुमिक ऍसिड) + पिकाचा सर्वांगीण पिकाचा सर्वांगीण वाढीकरता