क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
  आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
सनलॉर्ड - 12 * 12 कृषी बॅटरी पंप 16 लिटर.
7.2 Kg
ब्रॅण्ड: सनलॉर्ड
₹3200₹4500
महत्वाचे गुणधर्म:
  • पंपाची क्षमता: १६ लिटर
  • बॅटरी प्रकार: लीड ऍसिड, १२V:१२A
  • फवारण्याची क्षमता: हाय प्रेशरने 20 राऊंड व त्यानंतर प्रेशर कमी होत जाईल.
  • नोझल्स: वाॅशरसोबत 4 प्रकारचे नोजल
  • लान्सचा प्रकार: स्टेनलेस स्टील टेलिस्कोपिक एक्सटेंडेबल लान्स
  • सेफ्टी कीट: मोफत सुरक्षा कीटसोबत हातमोजे, मास्क व गाॅगल. कृपया लक्षात घ्या, हे पंपसोबत मोफत मिळते.
  • उत्पादक वॉरंटी: बॅटरीमध्ये केवळ मॅन्युफॅक्चरिंग दोष असेल तर 6 महिन्यात बदलण्याची हमी. गहाळ व खराब झालेल्या अ‍ॅक्सेसरीजची माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत देणे आवश्यक आहे. वाॅरंटी केवळ बॅटरीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग दोष असेल, तरच दिली जाईल. ग्राहकांच्या चुकीच्या हाताळणीसाठी नाही.
  • सहायक उपकरणे: बेल्ट सेट, चार्जर, होस पाइप, क्लच, लान्स, नोजल सेट, वॉशर, मोफत सुरक्षा कीट, मोफत एलईडी बल्ब
  • देखभाल: पंपाची बॅटरी पूर्णपणे चार्ज ठेवा.
  • उत्पादक देश: मेड इन पीआरसी
  • ट्रिगर पद्धत: ऑन-ऑफ प्लास्टिक ट्रिगर/क्लच
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
राज्य:*
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा