सनलॉर्ड पॉवर स्प्रेअर 2 स्ट्रोक पॉवर स्प्रेअर (25 लीटर)
ब्रॅण्ड: सनलॉर्ड
₹8000₹10000

महत्वाचे गुणधर्म:

  • पंपाचा आरपीएम: 1800
  • आउटपुट दाब: 20 - 35 किग्रॅ /स्क्वेअर सेमी
  • द्रव आउटपुट: 400 लिटर/तास
  • उत्पादक वॉरंटी: केवळ इंजिनवर 1 महिन्याची वॉरंटी 8 ते 10 तासांनंतर ऑइल न बदलल्यामुळे इंजिन ठप्प झाल्यास कोणतीही हमी दिली जाणार नाही. संपूर्ण स्प्रेअरची बदली करून मिळणार नाही ,फक्त खराब झालेले / नॉन-वर्किंग स्पेअर पार्ट्स बदलून मिळतील गहाळ झालेल्या वस्तूंची माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत कंपनीला द्यावी ग्राहकाने केलेल्या चुकीच्या हाताळणीमुळे दोष निर्माण असेल, तर वॉरंटी दिली जाणार नाही. उत्पादनामध्ये असलेल्या दोषमुळे वॉरंटी दिली जाईल.
  • इंजिन ऑइल: 40 मिली 2T ऑईल प्रति 1 लिटर पेट्रोलसाठी (शेतकर्‍याने स्थानिक बाजारातून स्वतंत्रपणे तेल खरेदी करावे)
  • इंजिन पॉवर (एचपी): 1 एचपी
  • इंधन टाकी क्षमता (लि): 1 लिटर
  • होस पाईप: 3 फूट
  • ऑइल (मिश्रण प्रमाण ): 90-100 मिली 2T ऑईल (शेतकर्‍याने स्थानिक बाजारातून स्वतंत्रपणे तेल खरेदी करावे)