सनलॉर्ड पंप (12*12) - पीक संरक्षण कॉम्बो
ब्रॅण्ड: अॅग्रोस्टार हार्डवेअर कोम्बो
₹3349₹5290

महत्वाचे गुणधर्म:

  • कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन: सनलॉर्ड - 12 * 12 कृषी बॅटरी पंप 16 लिटर. + शटर (थायमेथॉक्साम ७५%) 100 ग्रॅम
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): पंप - एकसमान फवारणी देते आणि रसायनांचा अनावश्यक वापर टाळतो. शटर - हे एक जमिनीमार्फत देण्यात येणारे कीटकनाशक आहे. कुरतडणाऱ्या आणि रसशोषण करणाऱ्या किडींवर प्रभावीपणे काम करते.