फवारण्याची क्षमता: प्रति फुल चार्ज डबल मोटरवर हाय प्रेशरने 15 राऊंड किवा 2.5 तास आणि त्यानंतर प्रेशर कमी होत जाईल.
लान्सचा प्रकार: गन - 60 सेंमी ब्रास हाय-जेट गन
सेफ्टी कीट: मोफत सुरक्षा कीटसोबत हातमोजे, मास्क व गाॅगल. कृपया लक्षात घ्या, हे पंपसोबत मोफत मिळते.
उत्पादक वॉरंटी: बॅटरीमध्ये केवळ मॅन्युफॅक्चरिंग दोष असेल तर 6 महिन्यात बदलण्याची हमी.
गहाळ व खराब झालेल्या अॅक्सेसरीजची माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत देणे आवश्यक आहे.
वाॅरंटी केवळ बॅटरीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग दोष असेल, तरच दिली जाईल. ग्राहकांच्या चुकीच्या हाताळणीसाठी नाही.
सहायक उपकरणे: बेल्ट सेट, चार्जर, होस पाइप, गन, मोफत सुरक्षा कीट, मोफत एलईडी बल्ब.