सनलॉर्ड- डबल मोटर बॅटरी पंप (20 लिटर)
ब्रॅण्ड: सनलॉर्ड
₹3900₹4500

महत्वाचे गुणधर्म:

  • पंपाची क्षमता: 20 लि
  • बॅटरी प्रकार: लीड अ‍ॅसिड, 12 वॉल्ट 12 अ‍ॅम्पीयर
  • फवारण्याची क्षमता: प्रति फुल चार्ज डबल मोटरवर हाय प्रेशरने 15 राऊंड किवा 2.5 तास आणि त्यानंतर प्रेशर कमी होत जाईल.
  • लान्सचा प्रकार: गन - 60 सेंमी ब्रास हाय-जेट गन
  • चार्जिंग सूचक: लाल: चार्जिंग चालू , हिरवा: पूर्ण चार्जिंग
  • सेफ्टी कीट: मोफत सुरक्षा कीटसोबत हातमोजे, मास्क व गाॅगल. कृपया लक्षात घ्या, हे पंपसोबत मोफत मिळते.
  • उत्पादक वॉरंटी: बॅटरीमध्ये केवळ मॅन्युफॅक्चरिंग दोष असेल तर 6 महिन्यात बदलण्याची हमी. गहाळ व खराब झालेल्या अ‍ॅक्सेसरीजची माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत देणे आवश्यक आहे. वाॅरंटी केवळ बॅटरीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग दोष असेल, तरच दिली जाईल. ग्राहकांच्या चुकीच्या हाताळणीसाठी नाही.
  • उत्पादक देश: पीआरसी
  • देखभाल: पंपाची बॅटरी पूर्णपणे चार्ज ठेवा
  • सहायक उपकरणे: बेल्ट सेट, चार्जर, होस पाइप, गन, मोफत सुरक्षा कीट, मोफत एलईडी बल्ब.
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन सनलॉर्ड- डबल मोटर बॅटरी पंप (20 लिटर) आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा