सनलॉर्ड - १२*८ कृषी बॅटरी पंप १६ लिटर.
ब्रॅण्ड: सनलॉर्ड
₹2900₹4000

रेटिंग

4.1
33
4
4
3
6

महत्वाचे गुणधर्म:

 • पंपाची क्षमता: १६ लिटर
 • बॅटरी प्रकार: लीड ऍसिड, १२V:८A
 • फवारण्याची क्षमता: पूर्ण दाबाने चार्ज केल्यानंतर १५ पंपाची फवारणी होते नंतर हळूहळू दाब कमी होत जातो
 • लान्सचा प्रकार: स्टेनलेस स्टील टेलिस्कोपिक एक्सटेंडेबल लान्स
 • देखभाल: पंपाची बॅटरी पूर्णपणे चार्ज ठेवा.
 • चार्जिंग सूचक: लाल: चार्जिंग चालू , हिरवा: पूर्ण चार्जिंग
 • सहायक उपकरणे: बेल्ट सेट, चार्जर, होस पाइप, क्लच, लान्स, नोजल सेट, वॉशर, मोफत सुरक्षा कीट, मोफत एलईडी बल्ब
 • नोजल: वाॅशरसोबत 4 प्रकारचे नोजल
 • उत्पादक देश: मेड इन पीआरसी
 • ट्रिगर पद्धत: ऑन-ऑफ प्लास्टिक ट्रिगर/क्लच
 • उत्पादक वॉरंटी: बॅटरीमध्ये केवळ मॅन्युफॅक्चरिंग दोष असेल तर 6 महिन्यात बदलण्याची हमी. गहाळ व खराब झालेल्या अ‍ॅक्सेसरीजची माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत देणे आवश्यक आहे. वाॅरंटी केवळ बॅटरीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग दोष असेल, तरच दिली जाईल. ग्राहकांच्या चुकीच्या हाताळणीसाठी नाही.
 • सेफ्टी कीट: मोफत सुरक्षा कीटसोबत हातमोजे, मास्क व गाॅगल. कृपया लक्षात घ्या, हे पंपसोबत मोफत मिळते.
संबंधित इतर उत्पादने