उत्पादनाचा रंग | गडद हिरवा आणि गडद लाल |
वापर | ताजे व वाळवण्यासाठी उपयुक्त |
तिखटपणा | अधिक तिखट |
पहिली कापणी | लागवडीनंतर 70-75 दिवसांनी |
पेरणीची खोली | 1 सेमी पेक्षा कमी |
पेरणीचा हंगाम | उन्हाळा ,खरीप |
पेरणीची पद्धत | रोपांची पुनर्लागवड |
पेरणीचे अंतर | ओळीतील अंतर - 3.5 ते 4 फुट, दोन रोपांतील अंतर- 1-1.5 फुट |
अतिरिक्त वर्णन | एकसमान व चांगली गुणवत्ता,निर्यातीसाठी योग्य |
विशेष टिप्पणी | येथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि संपूर्णपणे मातीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा. |