क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
  आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
संजीवनी (पावडर) (1 किग्रॅ)
1000 gm
ब्रॅण्ड: आयपीएल बायोलॉजिकल्स
₹279₹295
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: ट्रायकोडर्मा व्हिरिड
  • मात्रा: मातीमधील आळवणीसाठी - 200 लिटरमध्ये 1-2 किलो संजीवनी मिसळून. 1 एकर मध्ये आळवणी करा . बिजोपचार - 50 मिली पाण्यामध्ये – ते 8-10 ग्रॅम संजीवनी मिसळा आणि 1 किलो बियाणेसाठी वापरा.
  • वापरण्याची पद्धत: मातीत आळवणी आणि बियाणे प्रक्रिया
  • प्रभावव्याप्ती: बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी
  • सुसंगतता: इतर कोणत्याही खत किंवा कीटकनाशकाशी सुसंगत नाही.
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 2-3 वेळा वापरा
  • पिकांना लागू: सर्व पिके
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): हे एक नैसर्गिक जैव-बुरशीनाशक आणि बीजजन्य व मातीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
राज्य:*
कूपन
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा