पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
रेटिंग
4.3
99
12
11
6
10
महत्वाचे गुणधर्म:
घटक
नायट्रोजन 20 %, फॉस्फरस 20 %, पोटॅशियम 20 %
प्रमाण
फवारणी @ 75 ग्रॅम / 15 लिटर किंवा ठिबकद्वारे प्रति एकर 5 किग्रॅ
वापरण्याची पद्धत
फवारणी व ड्रीपद्वारे
परिणामकारकता
रोपांच्या चांगल्या व निरोगी वाढीसाठी
मिसळण्यास सुसंगत
बहुतेक सगळ्या रासायनिक सह सुसंगत. कॅल्शियम उत्पादनांसह मिक्स करू नका.
पुनर्वापर आवश्यकता
3 ते 4 वेळा
पिकांसाठी लागू
सर्व पीक
अतिरिक्त माहिती
पिकाचे जोम वाढवणे
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!