AgroStar
श्रीराम बायोसीड युवा बीजी II कपाशी बियाणे
ब्रॅण्ड: बायोसीड
₹767₹767

Free Home Deliveryरेटिंग

3.1
2
2
0
1
2

इतर तपशील

  • पीक कालावधी:170-180 दिवस

महत्वाचे गुणधर्म:

  • पेरणीचा हंगाम: मे-जून
  • पेरणीची पद्धत: टोकणे
  • पेरणीचे अंतर: दोन ओळीतील अंतर: 4 फूट, दोन रोपातील अंतर: 2 फूट
  • अतिरिक्त वर्णन: शेवटच्या काढणीपर्यंत हिरवे राहते
  • वनस्पतीची सवय: खुले आणि ताठ
संबंधित इतर उत्पादने