AgroStar
श्रीराम बायोसिड राधिका वांगी बियाणे (10 ग्रॅम)
ब्रॅण्ड: बायोसीड
₹160₹150

Free Home Deliveryरेटिंग

3.4
18
2
4
4
8

उत्पादनाची वैशिष्ट्ये

फळाचा रंगहिरव्या बरोबर पांढरे पट्टे
फळांचा आकारअंडाकार

महत्वाचे गुणधर्म:

  • पेरणीची पद्धत: पुर्नलागवड
  • पेरणीतील अंतर: दोन ओळीतील अंतर : 5 फुट; दोन झाडातील अंतर : 1 फुट
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
  • पहिली तोडणी: 50-60 दिवस
  • फळण्याचा प्रकार: एकल
संबंधित इतर उत्पादने