अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): शेतकरी आपल्या देशाचा पाठीचा कणा आहे. देशाची शान असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मेहनतीला शब्दातून सलाम करण्यासाठी अॅग्रोस्टार खास आपल्यासाठी 'अॅग्रोस्टार एक्सक्लूसिव प्रीमियम क्वालिटीचे टी-शर्ट' घेऊन येत आहेत. हे टी-शर्ट आपण फक्त अॅग्रोस्टार अॅपवरून खरेदी करू शकता. लवकर खरेदी करा! स्टाॅक मर्यादित!
विशेष टिप्पण्या: एकदा घेतलेले उत्पादन परत केले जाणार नाही.