AgroStar
पॉवरग्रो
179 शेतकरी
शटर (थायमेथोक्साम 75% एसजी) 50 ग्रॅम
₹319₹395
प्रशंसापत्र
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.2
123
19
12
5
20
शिफारस केलेले कॉम्बो
कीड व रोग
तंग्रो रोग
भात

महत्वाचे गुणधर्म:

  • घटक: थायमेथोक्साम 75% एसजी
  • प्रमाण: भुईमूग (उधई), कपास (तुडतुडे, फुलकिडे): 50 ग्रॅम/एकर (50-100 मिली/रोप द्रावण आळवणी); उस (उधई, लवकर येणारी खोडकीड): 64 ग्रॅम/एकर; भात (हिरवे आणि तपकिरी तुडतुडे): 60 ग्रॅम/एकर (एकरी 200 लिटर पाण्यात मिसळून 8 किलो रेती ला चोळून फोकून द्यावे)
  • वापरण्याची पद्धत: फवारणी, जमिनीतून
  • परिणामकारकता: कापूस - तुडतुडे, फुलकिडे ऊस - वाळवी आणि लवकर येणारी शेंडे अळी भात - हिरवा लीफहॉपर, तपकिरी हॉपर भुईमूग - वाळवी
  • मिसळण्यास सुसंगत: बहुतांशी रसायनांनसोबत वापरता येते.
  • पुनर्वापर आवश्यकता: किडींचा प्रादुर्भाव किंवा समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांसाठी लागू: भुईमूग, उस, भात, कपास
  • अतिरिक्त माहिती: जमिनीतून तसेच फवारणीद्वारे देता येणारे कीटकनाशक, रस शोषक किडींसोबतच जमीनजन्य कुरतडणाऱ्या किडींना प्रभावी
  • टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise