शटर (थायमेथॉक्साम 75% एसजी) 50 ग्रॅम
ब्रॅण्ड: पॉवरग्रो
₹275₹395

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: थायमेथॉक्साम ७५%
  • मात्रा: भुईमूग, कापूस: 50 ग्रॅम / एकर; ऊस: 64 ग्रॅम / एकर, भात: 60 ग्रॅम / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: कापूस - तुडतुडे, फुलकिडे ऊस - वाळवी आणि लवकर येणारी शेंडे अळी भात - हिरवा लीफहॉपर, तपकिरी हॉपर भुईमूग - वाळवी
  • सुसंगतता: बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: कीड किंवा रोगच्या प्रादुर्भावावर अवलंबून असते.
  • पिकांना लागू: ऊस, कापूस, भुईमूग, भात.
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): हे एक जमिनीमार्फत देण्यात येणारे कीटकनाशक आहे. कुरतडणाऱ्या आणि रसशोषण करणाऱ्या किडींवर प्रभावीपणे काम करते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन शटर (थायमेथॉक्साम 75% एसजी) 50 ग्रॅम आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा