वेलम प्राईम 500 मिली (सूत्रकृमीनाशक)
ब्रॅण्ड: बेयर
₹3749₹4500

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: फ्लुओपायरम 34.48% एससी
  • मात्रा: 400-425 मिली / 400 लिटर पाणी
  • वापरण्याची पद्धत: आळवणी/ठिबकद्वारे
  • प्रभावव्याप्ती: टोमॅटो:सूत्रकृमी
  • सुसंगतता: स्टिकरशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: टोमॅटो
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): सूत्रकृमींचे वेगवान, प्रभावी आणि दीर्घ कालावधीसाठी नियंत्रण.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन वेलम प्राईम 500 मिली (सूत्रकृमीनाशक) आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा