AgroStar
वेलकम हरीता (पालक) 500 ग्रॅम बियाणे
ब्रॅण्ड: वेलकम सीड्स
₹100₹175

Free Home Deliveryरेटिंग

3.8
5
1
2
1
1

इतर तपशील

  • रोपांचा स्वभाव:मल्टिकट
  • पहिली तोडणी:पेरणीनंतर 35 - 40 दिवसांनी
  • पेरणीची खोली:2-3 सेमी

महत्वाचे गुणधर्म:

  • पेरणीचा हंगाम: खरीप ,रब्बी
  • पेरणीची पद्धत: पेरणी,फोकून देणे
  • पेरणीतील अंतर: दोन ओळीतील अंतर :25-30 सेमी; दोन बियातील अंतर : 5 सेमी
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): पाने मोठी, हिरवे, कोमल आणि कुरकुरीत मजबूत व जलद वाढणारी वनस्पती पेरणीनंतर साधारण ६ कापण्या होतात
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!