पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
कसे वापरायचे
रेटिंग
4.3
389
61
49
16
37
महत्वाचे गुणधर्म:
पिकांसाठी लागू
ज्वारी, मका,गहू,ऊस, चहा
घटक
2-4-Dडी अमाईन सॉल्ट 58% एसएल
प्रमाण
400-1000 मिली / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
रुंद पानांचे तण प्रभावीपणे नियंत्रित करण्याव्यतिरिक्त, हे लव्हाळा तणाचे नियंत्रण देखील करते.
मिसळण्यास सुसंगत
स्वतंत्रपणे वापरावे
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
ही निवडक, आंतरप्रवाही तणनाशके आहेत. शिफारस केलेल्या रोपांवर शिफारस केलेल्या वीडमार सुपरच्या मात्रेचा कोणताही दुष्परिणाम होत नाही.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
पिकाची अवस्था
अंदाजे पेरणी नंतर 15 - 30 दिवसांनी फवारणी करावी.
महत्वाची सूचना
2-3 पानांच्या अवस्थेतील तणांसाठी फ्लड जेट किंवा फ्लॅट फॅन नोझल जा फवारणीसाठी वापर करावा