वीडमार सुपर (2-4-डी अमाईन सॉल्ट 58% एसएल) 500 मिली
ब्रॅण्ड: धानुका
₹290₹311

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: 2-4-Dडी अमाईन सॉल्ट 58% एसएल
  • मात्रा: 400-1000 मिली/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: रुंद पानांच्या तणांचे प्रभावी नियंत्रण करण्याबरोबरच ते सायपेरस एसपी. चे सुद्धा नियंत्रण करतात.
  • सुसंगतता: स्वतंत्रपणे वापरावे
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: ज्वारी, मका,गहू,ऊस, चहा
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): ही निवडक, आंतरप्रवाही तणनाशके आहेत. शिफारस केलेल्या रोपांवर शिफारस केलेल्या वीडमार सुपरच्या मात्रेचा कोणताही दुष्परिणाम होत नाही.
  • पिकाची अवस्था: अंदाजे पेरणी नंतर 15 - 30 दिवसांनी फवारणी करावी.
  • महत्वपूर्ण माहिती: 2-3 पानांच्या अवस्थेतील तणांसाठी फ्लड जेट किंवा फ्लॅट फॅन नोझल जा फवारणीसाठी वापर करावा
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन वीडमार सुपर (2-4-डी अमाईन सॉल्ट 58% एसएल) 500 मिली आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा