वीडमार सुपर (2-4-डी अमाईन सॉल्ट 58% एसएल) 1 लिटर
ब्रॅण्ड: धानुका
₹335₹591
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: 2-4-Dडी अमाईन सॉल्ट 58% एसएल
  • मात्रा: 400-1000 मिली/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: रुंद पानांच्या तणांचे प्रभावी नियंत्रण करण्याबरोबरच ते सायपेरस एसपी. चे सुद्धा नियंत्रण करतात.
  • सुसंगतता: स्वतंत्रपणे वापरावे
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: ज्वारी, मका,गहू,ऊस, चहा
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): ही निवडक, आंतरप्रवाही तणनाशके आहेत. शिफारस केलेल्या रोपांवर शिफारस केलेल्या वीडमार सुपरच्या मात्रेचा कोणताही दुष्परिणाम होत नाही.
  • महत्वपूर्ण माहिती: १- तणनाशकाचे लेबल काळजीपूर्वक वाचा आणि लेबलच्या माहितीनुसार अनुसरण करा. २. कोणत्याही तणनाशकाच्या फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा कट नोझल वापरावे. ३. कोणत्याही तणनाशकाच्या फवारणीपूर्वी आणि फवारणीनंतर पंप स्वच्छ पाण्याने चांगला धुवून घ्यावा. ४. शिफारशीनुसार योग्य प्रमाणात तणनाशकाचा वापर करावा. जास्त वापर केल्यास पिकास हानी पोहचण्याची शक्यता असते तर कमी वापरल्यास तणांवर औषधाचा चांगला परिणाम झालेला दिसत नाही. ५. तणनाशक प्रथम कमी पाण्यात (१-२ लिटर) मिसळून घ्यावे त्यानंतर आवश्यक (१२०-२०० लिटर) पाण्यामध्ये हे मिश्रण मिसळून फवारणी करावी. ६. तणनाशकाच्या फवारणीसाठी प्रति एकर क्षेत्रासाठी किमान १२० लिटर पाण्याचा वापर करावा. ७. वादळी व ​​पावसाच्या दिवसात तणनाशकांची फवारणी करु नका. ८. उगवणीनंतर फवारणी करतेवेळी पिकाची आणि तणांची अवस्था पाहून घ्यावी. ९. लेबलयुक्त कंटेनरमध्ये तणनाशक ठेवावे तसेच हे अन्नपदार्थ व मुलांपासून दूर ठेवावे. १०. लक्षात ठेवा, कोणत्याही तणनाशकाची फवारणी करतेवेळी जमिनीत पुरेसा वाफसा असणे आवश्यक आहे.
  • पिकाची अवस्था: ज्वारी, मका, गहू, ऊस या पिकांमध्ये उगवणीनंतर: - पेरणीनंतर २० ते २5 दिवसांनी तण ४-६ पानांच्या अवस्थेत असताना.
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन {product} आणि सूचित किंमत {state} साठी लागू आहे. आपण {state) शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा