विलवूड - ब्रँड (कॅम्पेस्टरॉल आणि स्टिगमास्टरॉल) 250 मिली
ब्रॅण्ड: विलवूड
₹1099₹1220

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: कॅम्पेस्टरॉल आणि स्टिगमास्टरॉल
  • मात्रा: 15 मिली / पंप
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • सुसंगतता: सर्व कीटकनाशकांसोबत सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: भाजीपाला पिके, फळ पिके, फुलांची पिके, तृणधान्ये, ऊस, कापूस, मसाले, तेलबिया व डाळी पिके अशा विस्तृत पिकांसाठी योग्य.
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): हे नैसर्गिक जैव उत्तेजक आहे जे वनस्पतीच्या संपूर्ण वाढीसाठी जैव-रसायन / शारीरिक क्रियाकलापांना उत्तेजन देते
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!