विलवूड ऑक्सिगार्ड (ऑक्सीफ्लॉर्फेन 23.5% ईसी) 100 मि.ली.
ब्रॅण्ड: विलवूड
₹189₹221

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: ऑक्सिफ्ल्युरोफेन 23.5% इसी
  • मात्रा: धान (थेट पेरणी): 250 - 400 मिली / एकर; चहा: 250 - 400 मिली / एकर; शेंगदाणा: 170 - 340 मिली / एकर; बटाटा: 170 - 340 मिली / एकर; कांदा: 170 - 340 मिली / एकर; मेंथा:350 मिली/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: वार्षिक रुंद पानाचे तण, गवत आणि काही बारमाही गवताचे नियंत्रण
  • सुसंगतता: एकल
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: भात, चहा, भुईमूग, मेंथा, बटाटा, कांदा
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): मजबूत संपर्क आणि बराच काळ राहणारा प्रभाव. ह्याची क्रिया उगवणीपूर्वी तसेच उगवणीनंतर क्रियाशील
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन विलवूड ऑक्सिगार्ड (ऑक्सीफ्लॉर्फेन 23.5% ईसी) 100 मि.ली. आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा