Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
368 शेतकरी
वारीस (मेट्रीब्युझिन 70% WP) (100 ग्रॅम)
₹165
₹325
( 49% सूट )
प्रति युनिटचे मुल्य
सर्व कर लागू
दुसर्या साइजमध्ये:
500 ग्रॅम
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
फायदे
कसे वापरायचे
प्रशंसापत्र
रेटिंग
4.3
5
★
252
4
★
47
3
★
34
2
★
7
1
★
28
महत्वाचे गुणधर्म:
घटक
मेट्रीब्युझिन 70% WP
अतिरिक्त माहिती
मेट्रीब्युझिन तण उगवण्यापूर्वी आणि तण उगवल्यावर, दोन्ही वेळेला वापरता येते.
प्रमाण
ऊस-उगवणीपूर्वी (400-500 ग्रॅम/एकर) उगवणीनंतर (300 ग्रॅम/एकर), बटाटा आणि टोमॅटो पिकासाठी-150 ग्रॅम/एकर
वापरण्याची पद्धत
पानांवर फवारणे
परिणामकारकता
मेट्रीबुझिन दोन्ही अरुंद आणि रुंद पानांचे तण नियंत्रित करते.
मिसळण्यास सुसंगत
कोणत्याही रसायनासह मिसळू नका.
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांसाठी लागू
ऊस, बटाटा, टोमॅटो, सोयाबिन आणि गहू.
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापराच्या दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.
पिकाची अवस्था
ऊस पिकाच्या लागवडीनंतर उगवणीपूर्वी 3-5 दिवसानी फवारणी करावी: - लागवडीनंतर 20-25 दिवसांनी फवारणी करावी बटाटा आणि टोमॅटो पिकातील 2 ते 4 पानांची तण अवस्था
महत्वाची सूचना
2-4 पानांच्या अवस्थेतील तण असावे. फवारणीसाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा,जमिनीत पुरेसा ओलावा असावा
मटेरियल सेफ्टी डेटा शीट
क्लिक करा
नोंदणी क्रमांक
Mfg by Advance Agro Life : CIR-104689/2013-METRIBUZIN (WP)(335) -1
नोंदणी क्रमांक (2)
Mfg by Ulink Agritech : CIR-247857/2023-Metribuzin (WP) (442)-834
बॅगमध्ये टाका
एक्सपर्ट मदतीची गरज?
अॅग्रोस्टार अटी व नियम
|
रिटर्न आणि रिफंड
|
Corporate Website