AgroStar
पॉवरग्रो
0 farmers
लिहोस्टार (क्लोरमेक्वॅट क्लोराईड 50 % एसएल) 500 मिली
₹509₹750

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: क्लोरमेक्वॅट क्लोराईड 50 % एसएल
  • मात्रा: द्राक्षे: 100-120 मिली/100 लिटर पाणी, बटाटा: 20 मिली/100 लिटर पाणी, कापूस (अमेरिकन): 12 मिली/100 लिटर पाणी, कापूस देशी: 25 मिली/100 लिटर पाणी, वांगी: 10 मिली/100 लिटर पाणी
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: लिहोस्टारचा वापर सामान्यत: जास्त प्रमाणात होणारी वाढ थांबवण्यासाठी केला जातो
  • सुसंगतता: बहुतेक रसायनांशी सुसंगत. कृपया मिसळण्यापूर्वी सुसंगतता तपासा.
  • प्रभावाचा कालावधी: पिकाच्या गरजेनुसार 15 दिवसांचे अंतर.
  • पिकांना लागू: द्राक्षे, बटाटा, कापूस, वांगे इतर सीआयबी ने शिफारस केलेली पिके.
  • अतिरिक्त वर्णन: लिहोस्टार हे वनस्पतिवृद्धी कमी करणारे आणि पुनरुत्पादक वाढ वाढवणारे वाढ नियामक आहे.
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!