अॅग्रोस्टार
12 शेतकरी
लिहोस्टार (क्लोरमेक्वॅट क्लोराईड 50 % एसएल) 250 मिली
₹279₹450
( 38% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:500 मि.ली1 लिटर
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
फायदे
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

3.8
7
0
2
2
1

महत्वाचे गुणधर्म:

घटक
क्लोरमेक्वॅट क्लोराईड 50 % एसएल
प्रमाण
द्राक्षे: 100-120 मिली/100 लिटर पाणी, बटाटा: 20 मिली/100 लिटर पाणी, कापूस (अमेरिकन): 12 मिली/100 लिटर पाणी, कापूस देशी: 25 मिली/100 लिटर पाणी, वांगी: 10 मिली/100 लिटर पाणी
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
लिहोस्टारचा वापर सामान्यत: जास्त प्रमाणात होणारी वाढ थांबवण्यासाठी केला जातो
मिसळण्यास सुसंगत
बहुतेक रसायनांशी सुसंगत. कृपया मिसळण्यापूर्वी सुसंगतता तपासा.
प्रभाव कालावधी
पिकाच्या गरजेनुसार 15 दिवसांचे अंतर.
पिकांसाठी लागू
द्राक्षे, बटाटा, कापूस, वांगे इतर सीआयबी ने शिफारस केलेली पिके.
अतिरिक्त माहिती
लिहोस्टार हे वनस्पतिवृद्धी कमी करणारे आणि पुनरुत्पादक वाढ वाढवणारे वाढ नियामक आहे.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise