लिहोसीन(250 Ml)
ब्रॅण्ड: बी ए एस एफ
₹270₹738

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: क्लोरमेक्वॅट क्लोराईड 50% SL
  • मात्रा: 150-250 मिली/एकर (सोयाबीन, भुईमूग, पपई, लसूण, कांदा, गहू), 80-100 मिली / एकर (वांगी), 40-50 मिली / एकर (भेंडी), 30-50 मिली / एकर (बटाटा), 20-25 मिली / एकर (कापूस), 0.6-1 मिली / लिटर पाण्याची (द्राक्षे)
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: वनस्पतीमध्ये होणारी बाह्यवृद्धी वाढ कमी करण्यासाठी आणि पुनरुत्पादक प्रणाली वाढविण्यासाठी शिफारस केली जाते
  • सुसंगतता: सर्वसाधारण किटकनाशकांसोबत सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: सोयाबीन, भुईमूग, पपई, लसूण, कांदा, गहू, वांगे, लेडीफिंगर, बटाटा, कापूस, द्राक्षे
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): लिहोसिन सामान्यतः फुलांच्या अवस्थेमध्ये म्हणजे उगवणीनंतर 30 ते 45 दिवसांनी वापरली जाते. लिहोसिन मूग आणि सोयाबीनच्या अधिक उत्पादनासाठी 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन लिहोसीन(250 Ml) आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा