AgroStar
लारा -909 (क्लोरो 50% + सायपर 5% ईसी) 500 मिली
ब्रॅण्ड: क्रिस्टल
₹509₹630

Free Home Deliveryरेटिंग

4.3
53
7
6
4
6

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: क्लोरोपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रीन 5% ईसी
  • मात्रा: कापूस: 400 मिली/एकर; तांदूळ: 250-300 मिली/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: कापूस:मावा, जॅसिड्स, थ्रीप्स, व्हाइटफ्लाय, स्पोडोप्टेरा, स्पॉट्ट बॉलवर्म, पिंक बॉलवर्म, अमेरिकन बॉलवर्म; भात: स्टेम बोरर, लीफ फोल्डर
  • सुसंगतता: कीटकनाशक ,बुरशीनाशकाबरोबर सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते, अधिक माहितीसाठी ‘Need expert help’ या बटना वर क्लिक करा!
  • पिकांना लागू: कापूस ,भात
  • अतिरिक्त वर्णन: हे शोषक कीड आणि अळीचे नियंत्रित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. यात किडीं विरुद्ध लढण्याचे उच्च गुणधर्म आहेत
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने