AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
3 शेतकरी

लम्बाडा (लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 4.9% सीएस) 500 मिली

₹385₹720
( 47% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:1 लिटर250 मि.ली100 मि.ली
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
फायदे
कसे वापरायचे

महत्वाचे गुणधर्म:

घटक
लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 4.9% सीएस
प्रमाण
कापूस - 200 मिली/एकर, भात - 100 मिली/एकर, वांगी - 120 मिली/एकर, भेंडी - 120 मिली/एकर, टोमॅटो - 120 मिली/एकर, द्राक्षे - 100 मिली/एकर, मिरची - 200 मिली/एकर, सोयाबीन - 120 मिली/एकर, डाळिंब - 160 मिली/एकर, वेलची - 160 मिली/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
कापूस - बोंडअळी, भात - खोडकीड ,पाने गुंडाळणारी अळी, वांगी - शेंडे अळी, फळ पोखरणारी अळी भेंडी - फळ पोखरणारी अळी, टोमॅटो - फळ पोखरणारी अळी, द्राक्षे - फुलकिडे आणि फ्ली बीटल, मिरची - फुलकिडे, फळ पोखरणारी अळी , सोयाबीन - खोडमाशी, पाने खाणारी अळी डाळिंब - फुलकिडे, फळ पोखरणारी अळी वेलची - शेंडे अळी, वेलची खाणारी अळी, फुलकिडे
पिकांसाठी लागू
कापूस, भात, वांगी, भेंडी, टोमॅटो, द्राक्षे, मिरची, सोयाबीन, डाळिंब, वेलची
अतिरिक्त माहिती
लॅम्बडा हे नवीन पिढीचे सिंथेटिक पायरेथ्रॉइड कीटकनाशक आहे जे पोटविष आणि संपर्कजन्य पद्धतीने काम करते. लॅम्बडा उपयोग विविध प्रकारच्या पिकांमध्ये विविध प्रकारच्या किडींच्या नियंत्रणासाठी केला जातो. लॅम्बडाचा किडींवर त्वरीत परिणाम होऊन अत्यंत प्रभावीपणे किडींवर काम करते.
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise