AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
463 शेतकरी

रोझतम (अ‍ॅझोक्सिस्ट्र्रोबिन 11% + टेब्युकॉनेझोल 18.3% एससी) (250 मिली)

₹805₹990
( 19% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:100 मिली1 लिटर
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

Free Home Deliveryरेटिंग

4.3
328
47
32
29
27

महत्वाचे गुणधर्म:

अतिरिक्त माहिती
ते वनस्पतींद्वारे त्वरीत शोषले जाते आणि वेगाने वनस्पती प्रणालीमध्ये प्रवेश करते आणि कार्य करण्यास सुरवात करते. मल्टीफंक्शनल अॅक्शन-संरक्षणात्मक, उपचारात्मक आणि निर्मूलन म्हणून वापरले जाऊ शकते.
घटक
अ‍ॅझोक्सिस्ट्र्रोबिन 11% + टेब्युकॉनेझोल 18.3% एससी
प्रमाण
मिरची (फळ कुज, भुरी, शेंडे मर): 240 मिली/एकर; भात (करपा), टोमॅटो (लवकर येणार करपा), बटाटा (लवकर तसेच उशिरा येणार करपा), द्राक्ष (केवडा, भुरी), कांदा (जांभळा करपा), गहू (पिवळा तांबेरा): 300 मिली/एकर; सफरचंद (भुरी, पानगळ, फळांवर खपली):400 मिली/एकर.
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
फवारणी: मिरची - फळ कूज कांदा - जांभळा डाग तांदूळ - करपा गहू - पिवळा तांबेरा टोमॅटो - लवकरचा करपा बटाटा - लवकरचा करपा आणि उशिरा येणारा करपा , द्राक्ष - केवडा व भुरी सफरचंद - स्कॅब, भुरी , अकाली पाने गळणे .
मिसळण्यास सुसंगत
बहुतांशी रसायनांनसोबत वापरता येते.
पुनर्वापर आवश्यकता
रोगाचा प्रादुर्भाव किंवा समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांसाठी लागू
मिरची, कांदा, भात, गहू, टोमॅटो, बटाटा, द्राक्ष, सफरचंद
नोंदणी क्रमांक
CIR-147198/2018-Azoxystrobin + Tebuconazole (SC) (385)-97
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise