AgroStar
पॉवरग्रो
1 शेतकरी
रोझताम (अ‍ॅझोक्सिस्ट्र्रोबिन 11% + टेब्युकॉनेझोल 18.3% एससी) 1 लिटर
₹3099₹3800
कसे वापरायचे

महत्वाचे गुणधर्म:

  • पिकांना लागू: मिरची, कांदा, भात, गहू, टोमॅटो, बटाटा, द्राक्ष, सफरचंद
  • रासायनिक रचना: अ‍ॅझोक्सिस्ट्र्रोबिन 11% + टेब्युकॉनेझोल 18.3% एससी
  • मात्रा: मिरची (फळ कुज, भुरी, शेंडे मर): 240 मिली/एकर; भात (करपा), टोमॅटो (लवकर येणार करपा), बटाटा (लवकर तसेच उशिरा येणार करपा), द्राक्ष (केवडा, भुरी), कांदा (जांभळा करपा), गहू (पिवळा तांबेरा): 300 मिली/एकर; सफरचंद (भुरी, पानगळ, फळांवर खपली):400 मिली/एकर.
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: फवारणी: मिरची - फळ कूज कांदा - जांभळा डाग तांदूळ - करपा गहू - पिवळा तांबेरा टोमॅटो - लवकरचा करपा बटाटा - लवकरचा करपा आणि उशिरा येणारा करपा , द्राक्ष - केवडा व भुरी सफरचंद - स्कॅब, भुरी , अकाली पाने गळणे .
  • सुसंगतता: बहुतांशी रसायनांनसोबत वापरता येते.
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: रोगाचा प्रादुर्भाव किंवा समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • अतिरिक्त वर्णन: पानांवरील अनेक बुरशीजन्य रोगांचे प्रभावीपणे नियंत्रण करते. हे पिकाच्या कोणत्याही अवस्थेत बुरशीच्या सर्व टप्प्यांवर नियंत्रण ठेवते.
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise