AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
1565 शेतकरी

रोझतम (अ‍ॅझोक्सिस्ट्र्रोबिन 11% + टेब्युकॉनेझोल 18.3% एससी) (250 मिली)

₹616₹990
( 38% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:1 लिटर500 मि.ली
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
फायदे
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

Free Home Deliveryरेटिंग

4.3
1086
172
131
75
101

महत्वाचे गुणधर्म:

घटक
अ‍ॅझोक्सिस्ट्र्रोबिन 11% + टेब्यूकोनाझोल 18.3% एससी
अतिरिक्त माहिती
रोझताम हे एक आंतरप्रवाही विस्तृत गुणधर्म ज्यात संरक्षणात्मक आणि उपचारात्मक क्रियाशील बुरशीनाशक आहे जे रोगावर नियंत्रण ठेवण्याबरोबर पिकाच्या गुणवत्ता वाढवते.
पिकांसाठी लागू
मिरची, बटाटा, टोमॅटो, गहू, तांदूळ, कांदा, द्राक्षे, सफरचंद
प्रमाण
240-300 मिली/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
मिरची: फळ रॉट, भुरी, डायबॅक; कांदा: जांभळा डाग; भात:शिथ ब्लाईट; गहू: पिवळा रस्ट ; टोमॅटो, बटाटा: लवकर आणि उशीरा येणारा करपा; द्राक्षे: डाऊनी बुरशी, भुरी;
मिसळण्यास सुसंगत
बहुतेक स्टिकर शी सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
नोंदणी क्रमांक
Mfg by Ulink Agritech : CIR-247844/2023-Azoxystrobin +Tebuconazole (SC) (442)-652
नोंदणी क्रमांक (2)
Mfg by Advance Agro Life : CIR-147198/2018-Azoxystrobin +Tebuconazole (SC) (385)-97
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
मटेरियल सेफ्टी डेटा शीट
क्लिक करा
कसे वापरावे
क्लिक करा
agrostar_promise