AgroStar
बायोस्टॅड
1 farmers
रोको थायफेनेट मिथाईल 70% डब्ल्यू/डब्ल्यू 500 ग्रॅम
₹570₹600

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: थिओफेनेट मिथाईल 70% डब्ल्यू/डब्ल्यू
  • मात्रा: द्राक्षे, टोमॅटो, पपई आणि सफरचंद-286 ग्रॅम/एकर; भोपळा : अँथ्रॅक्नोस -572 ग्रॅम/एकर
  • वापरण्याची पद्धत: पानांवर फवारणी, मातीत आळवणी, बीज प्रक्रिया
  • प्रभावव्याप्ती: पपई- भुरी,सफरचंद-खपली,टोमॅटो - रिंग रॉट, मर, ओली मर,खोड कूज, पानांवरील ठिपके,दुधीभोपळा- कवडी,द्राक्षे- भुरी, कवडी, फळकूज,बटाटा- काळी बुरशी, कंद नाश, कंद कूज,पानांवरील ठिपके
  • सुसंगतता: बहुतेक सर्व रासायनिक अभिक्रियाकारकांशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडीच्या प्रादुर्भावानुसार किंवा रोगाच्या तीव्रतेनुसार. अधिक माहितीसाठी 'तज्ञांच्या मदतीची गरज' बटणावर क्लिक करा.
  • पिकांना लागू: मिरची,बटाटा,टोमॅटो,भात,पपई,सफरचंद,दुधीभोपळा,द्राक्षे
  • अतिरिक्त वर्णन: अनेक बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी प्रभावी. सफरचंदावरील खपलीवर आणि द्राक्षावरील कवडीवर रोको अतिशय चांगला रोगनिवारक परिणाम करते.
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!