वापरण्याची पद्धत: रोप बुडवणे किंवा मातीत आळवणी/ ठिबक सिंचनाद्वारे किंवा पानांवर फवारणी
प्रभावव्याप्ती: ठिबक सिंचनाद्वारे वापरता येते किंवा पानांवर फवारता येते.
सुसंगतता: बोर्डो मिश्रण आणि गंधक सोडून ठिबक सिंचनाद्वारे दिल्या जाणाऱ्या विद्राव्य खतांशी किंवा पानांवर फवारण्यात येणाऱ्या कोणत्याही पिक संरक्षण उत्पादनाशी सुसंगत
प्रभावाचा कालावधी: वापरल्यापासून 2 ते 3 महिने .
पुनर्वापर करण्याची वारंवारीता: कमी कालावधीची पिके - 3 ते 4 महिने ( एकदा वापर); जास्त कालावधीची पिके - 6 ते 12 महिने (दोनदा ते तीनदा वापर)
अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): खत वापराची कार्यक्षमता सुधारण्यास उपयुक्त. पिकाकडून फॉस्फरस घेण्याचे प्रमाण सुधारते पिकामध्ये रोग प्रतिकाररोग शक्ती येण्यास आणि काही प्रमाणात सूत्रकृमींचे नियंत्रण करण्यास मदत करते.