क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
  आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
रॅलीगोल्ड (एसपी) - 100 ग्रॅम
100 gm
ब्रॅण्ड: टाटा रेलीस
₹650₹660
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: मायकोरायझा -23.3% ,ह्युमिक आम्ल - 28.9 % , समुद्र शेवाळी (केल्प) अर्क - 18 % , अॅस्कोर्बिक ऍसिड, 12.3 % ,अमिनो ऍसिड 8.5 %,मायोनोसिटॉल 3.5 % , पृष्ठक्रियाकारी - 2.5 % ,थायमिन 2 % ,अल्फा टोकोफेरॉल 1 %
  • मात्रा: 100 - 200 ग्रॅम/एकर
  • वापरण्याची पद्धत: रोप बुडवणे किंवा मातीत आळवणी/ ठिबक सिंचनाद्वारे किंवा पानांवर फवारणी
  • प्रभावव्याप्ती: ठिबक सिंचनाद्वारे वापरता येते किंवा पानांवर फवारता येते.
  • सुसंगतता: बोर्डो मिश्रण आणि गंधक सोडून ठिबक सिंचनाद्वारे दिल्या जाणाऱ्या विद्राव्य खतांशी किंवा पानांवर फवारण्यात येणाऱ्या कोणत्याही पिक संरक्षण उत्पादनाशी सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: वापरल्यापासून 2 ते 3 महिने .
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: कमी कालावधीची पिके - 3 ते 4 महिने ( एकदा वापर); जास्त कालावधीची पिके - 6 ते 12 महिने (दोनदा ते तीनदा वापर)
  • पिकांना लागू: टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी मिरची, कांदा, बटाटा, काकडी, फ्लॉवर, कोबी, वाटणा, कलिंगड, भुईमूग, सोयाबीन, केळी, द्राक्षे, लिंबूवर्गीय फळे आणि डाळींब
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): खत वापराची कार्यक्षमता सुधारण्यास उपयुक्त. पिकाकडून फॉस्फरस घेण्याचे प्रमाण सुधारते पिकामध्ये रोग प्रतिकाररोग शक्ती येण्यास आणि काही प्रमाणात सूत्रकृमींचे नियंत्रण करण्यास मदत करते.
संबंधित इतर उत्पादने
बायो स्टार्टर(1 किग्रॅ)
₹170₹180
कालीचक्र (मेटाऱ्हायझियम अनिसोप्ली ) 1 किग्रॅ
₹255₹295
बायो स्टार्टर(1 किग्रॅ)
₹170₹180
बायो कॉम्बि(1 किग्रॅ)
₹375₹395
आयपीएल प्रिमीयम व्हीएएम शक्ती मायकोरायझा (व्हीएएम) 4 किग्रॅ बॅग
₹535₹542
बायो कॉम्बि(1 किग्रॅ)
₹380₹395
आयपीएल प्रिमीयम व्हीएएम शक्ती मायकोरायझा (व्हीएएम) 4 किग्रॅ
₹535₹655
रॅलीगोल्ड (जी)- 4 किग्रॅ
₹650₹796
अॅग्रोस्टार गोल्ड लाइव्ह
₹1999₹3000
हयूमिक पॉवर अडवांस पावडर (95% हुमिक ऍसिड) (250 ग्रॅम)
₹349₹500
इआयडी पॅरी -निमझाल(अॅझाडिरेक्टिन 10000 पीपीएम) 250 मिली
₹545₹550
ग्लॅडिएटर बॅटरी पंप GL108 (12*8)
₹2900₹4500
इकोनीम प्लस २५० मिली
₹545₹662
इकोनीम प्लस १०० मिली
₹230₹275
पावर जेल (वनस्पती पोषण) (500 ग्रॅम)
₹400₹650
ग्लॅडिएटर बॅटरी पंप GL1012 (12*12)
₹3200₹5000
ग्लॅडिएटर बॅटरी पंप GL10121 (2 in 1)
₹3300₹5500
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
राज्य:*
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा