क्लोरोथॅलोनिल हे ब्रॉड स्पेक्ट्रम नॉन-सिस्टीमिक बुरशीनाशक आहे आणि बटाटा,भुईमूग, द्राक्षे आणि मिरची यांवरील अनेक बुरशीजन्य रोगांवर उदा. स्कॅब, लवकर आणि उशीरा होणारा करपा, टिक्का,तांबेरा,अँथ्रॅकनोज,केवडा आणि फळ कुजवर अत्यंत प्रभावी आहे.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!