पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
रेटिंग
5
10
0
0
0
0
महत्वाचे गुणधर्म:
रासायनिक रचना
झिंक एचइडीपी स्वरुपात 17% कमीत कमी
मात्रा
1-2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
वनस्पतीमध्ये पोषण तत्वांचे जलद शोषक आणि सुलभ वाहक करते.
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
2-3 वेळा
पिकांना लागू
भात, गहू, मका, जवस , इतर तृणधान्ये, ऊस, तेलबिया, कडधान्ये, बटाटा, टोमॅटो, फ्लॉवर, पालक, इतर भाज्या, फळ पिके, कॉफी, चहा
अतिरिक्त वर्णन
प्रथिनांचे संश्लेषण वाढवण्यास मदत करते. आणि वनस्पतीमध्ये फॉस्फरस आणि नायट्रोजनचा वापर वाढवण्यास मदत करते.
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!