रीमॉन (नोव्हाल्युरॉन 10 % इसी) 100 मिली
ब्रॅण्ड: इंडोफील
₹400₹406

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: नोव्हाल्युरॉन 10 % इसी
  • मात्रा: कापूस: 400 मिली / एकर; कोबी: 300 मिली / एकर; टोमॅटो: 300 मिली / एकर, मिरची: 150 मिली / एकर, हरभरा: 300 एकर / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: कापूस: अमेरिकन बोंडअळी ; कोबी: डायमंड बॅक मॉथ; टोमॅटो: फळ पोखरणारी अळी ; मिरची: फळ पोखरणारी अळी; तंबाखू: सुरवंट;हरभरा: घाटे अळी
  • सुसंगतता: अल्कली पदार्थे सोडून, बहुसंख्य कीटकनाशकांशी सुसंगत.
  • प्रभावाचा कालावधी: 10 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: कापूस, कोबी, टोमॅटो, मिरची, हरभरा
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): रीमोनची कार्य करण्याची पद्धत एकमेव आहे आणि ते चिटीन संश्लेषणाला प्रतिबंध करते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!