AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार

रिस्पेक्ट 3 वे (पायमेट्रोझिन 25% + थायामेथोक्सॅम 17.5% + हेक्साकोनाझोल 12.5% ​​डब्ल्यूजी) 1 किलो

₹5449₹5500
( 1% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
फायदे
कसे वापरायचे

महत्वाचे गुणधर्म:

घटक
पायमेट्रोझिन 25% + थायामेथोक्सम 17.5% + हेक्साकोनाझोल 12.5% ​​डब्ल्यूजी
प्रमाण
मात्रा- 160ग्रॅम/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
भात - तपकिरी तुडतुडे, (BPH), पांढऱ्या पाठीचे तुडतुडे (WBPH), हिरवे तुडतुडे (GLH), पर्णकोष कुजव्या, पर्ण करपा
पुनर्वापर आवश्यकता
कीड रोगांच्या तीव्रतेवर अवलंबून.
पिकांसाठी लागू
भात
अतिरिक्त माहिती
विविध प्रकारच्या कीड आणि रोगांचे नियंत्रण करते, एकाच वेळी, कीड - रोगांचे अत्यंत प्रभावी दीर्घकालीन नियंत्रण करते, संपूर्ण झाडामध्ये पसरते आणि झाडाच्या खालच्या भागात असलेल्या कीटक आणि रोगांवर नियंत्रण करते. पानाच्या खालच्या पृष्ठभागावरील कीड रोगांचे नियंत्रण करते. कीड रोगांच्या सर्व अवस्थांचे प्रभावीपणे नियंत्रण करते, वापरण्यास तयार – इतर कीटकनाशके आणि बुरशीनाशके एकत्र मिसळण्याची गरज नाही, फवारणीचा खर्च कमी होतो
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise