पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
कसे वापरायचे
रेटिंग
4.5
124
17
11
2
11
महत्वाचे गुणधर्म:
पिकांसाठी लागू
चहा, बिन पेरणीचे क्षेत्र
घटक
ग्लायफोसेट 41 एसएल
प्रमाण
800-1200 मिली / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
सर्व प्रकारच्या तणांच्या नियंत्रणासाठी (बिन निवडक); जेव्हा पिक उभे नसेल फक्त तेव्हाच फवारावे.
मिसळण्यास सुसंगत
स्टीकिंग एजंटशी सुसंगत
प्रभाव कालावधी
वापरल्यानंतर एक महिना
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
टाकीत मीठ घालण्याची गरज नाही आणि स्वच्छ पाणीच वापरावे. जेव्हा जमिनीत पुरेसा ओलावा असेल तेव्हाच तणांवर फवारावे ; उभ्या पिकावर फवारू नये.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
पिकाची अवस्था
उभे पीक असताना पिकाच्या बांधावर फवारणी करावी आणि फळबागेत थेट गवतावर फवारणी करावी
महत्वाची सूचना
स्वच्छ पाणी वापरा, मातीमध्ये पुरेसा ओलावा असताना तणांवर फवारणी करणे आवश्यक आहे; उभ्या पिकावर फवारणी करू नये