एम एच राऊंडअप (1लिटर)
ब्रॅण्ड: बेयर
₹375₹407

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: ग्लायफोसेट 41 एसएल
  • मात्रा: 80-100 मिली / पंप किंवा 800-1200 मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: सर्व प्रकारच्या तणांच्या नियंत्रणासाठी (बिन निवडक); जेव्हा पिक उभे नसेल फक्त तेव्हाच फवारावे.
  • सुसंगतता: स्टीकिंग एजंटशी सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: वापरल्यानंतर एक महिना
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते, अधिक माहितीसाठी ‘Need expert help’ या बटना वर क्लिक करा!
  • पिकांना लागू: चहा, बिन पेरणीचे क्षेत्र
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): टाकीत मीठ घालण्याची गरज नाही आणि स्वच्छ पाणीच वापरावे. जेव्हा जमिनीत पुरेसा ओलावा असेल तेव्हाच तणांवर फवारावे ; उभ्या पिकावर फवारू नये.
  • महत्वपूर्ण माहिती: नेहमी स्वच्छ पाण्याचा वापर करा, जेव्हा जमिनीत पुरेसा ओलावा असेल तेव्हा तणांवर फवारणी केली पाहिजे; उभे पिकावर फवारणी केली जाऊ नये
  • पिकाची अवस्था: उभे पीक असताना पिकाच्या बांधावर फवारणी करावी आणि फळबागेत थेट गवतावर फवारणी करावी
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन एम एच राऊंडअप (1लिटर) आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा